Font Size
Readings for Lent and Easter
Short readings from throughout the Bible that focus on the meaning and events of Easter.
Duration: 47 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
यशया 35:5-6
5 मग आंधळे पुन्हा डोळस होतील. त्यांचे डोळे उघडतील. बहिरे ऐकू शकतील. त्यांना श्रवणशक्ती मिळेल. 6 पंगु हरणांप्रमाणे नाचतील. मुके आनंदगीते गाऊ लागतील. वाळवंटात झरे वाहू लागतील, तेव्हा असे होईल. कोरड्या जमिनीतून झरे वाहतील.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by World Bible Translation Center