Font Size
Daily Reading for Personal Growth, 40 Days with God / Luke 18:10–14 (Marathi Bible: Easy-to-Read Version)
Daily Reading for Personal Growth, 40 Days with God
40 daily Scripture readings that illustrate the character of God and the nature of faith.
Duration: 40 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
लूक 18:10-14
10 “दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता. 11 परुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासरखा मी नाही. 12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्नाचा दहावा भाग देतो.’
13 “परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, ‘हे देवा, मज पापी माणसावर दया कर!’ 14 मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्या माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by World Bible Translation Center