Add parallel Print Page Options

After agreeing with the laborers for a denarius[a] a day, he sent them into his vineyard. Going out about nine o’clock,[b] he saw some others standing idle in the marketplace. He said to them, ‘You also go into my vineyard and I will give you what is just.’

Read full chapter

Footnotes

  1. Matthew 20:2 Denarius: a Roman coin that was the normal daily wage at the time—what a Roman soldier also received.
  2. Matthew 20:3 Nine o’clock: literally, “the third hour.”

त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला चांदीचे एक नाणे [a] देण्याचे कबूल केले. आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठविले.

“सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्याला दिसली. त्या लोकांना काहीच काम नव्हते. मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हांला देईन.’

Read full chapter

Footnotes

  1. मत्तय 20:2 चांदीचे एक नाणे रोमन दिनारी, एका दिवसाची मजूरी.