गीतरत्न 8:11
Print
शलमोनचा बाल हामोनला एक द्राक्षाचा मळा होता. त्याने माणसांना मळ्याचे प्रमुख नेमले आणि प्रत्येकाने 1,000 शेकेल चांदीच्या मूल्याइतकी द्राक्षे आणली.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR) 2006 by World Bible Translation Center