यशया 49:19
Share
Print
“आता तुझा नाश केला गेला आहे आणि तुझा पराभव झाला आहे. तुझा देश कुचकामी आहे. पण थोड्या काळानंतर, तुझ्या भूमीवर खूप खूप लोक असतील. तुझा नाश करणारे खूप दूर जातील.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR) 2006 by World Bible Translation Center