उत्पत्ति 17:7
Print
आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो. हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR) 2006 by World Bible Translation Center