Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Readings for Lent and Easter

Short readings from throughout the Bible that focus on the meaning and events of Easter.
Duration: 47 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यशया 40:11

11 ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल.
    परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील.
    तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल व त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center