Add parallel Print Page Options

Obey Your Government Rulers

13 प्रत्येकाने वरिष्ठ अधिकान्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत. परिणामी, जो अधिकाऱ्याला विरोध करतो, तो स्वतःला जे देवाने आज्ञापिले आहे त्याला विरोध करतो व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वतःवर न्याय ओढवून घेतील.

Read full chapter