31 The husband will be innocent of any wrongdoing, but the woman will bear the consequences(A) of her sin.’”

Read full chapter

31 मग नवरा अधर्म करण्यापासून मुकत होईल परंतु जर स्त्रीने [a] पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.”

Read full chapter

Footnotes

  1. गणना 5:31 जर स्त्रीने नवऱ्याविरुद्ध काही पाप केले नसेल, तर त्याचा द्वेष पाप मानला जाणार नाही.