Font Size
मार्क 6:5-6
Marathi Bible: Easy-to-Read Version
मार्क 6:5-6
Marathi Bible: Easy-to-Read Version
5 आणि तेथे त्याला चमत्कार करता आला नाही. फक्त त्याने काही रोगी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. 6 नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International