Font Size
एस्तेर 3:1-2
Marathi Bible: Easy-to-Read Version
एस्तेर 3:1-2
Marathi Bible: Easy-to-Read Version
हामानचा यहुदींच्या संहाराचा बेत
3 या सर्व घडामोडी झाल्यानंतर राजाने अगागी हामानाचा गौरव केला. अगागी हामान हा हम्मदाथा याचा मुलगा. राजाने हामानला बढती देऊन इतर सर्व अधिकाऱ्यांपेक्षा मानाची जागा त्याला दिली. 2 राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजावे सर्व सेवक हामानपुढे नतमस्तक होऊन त्याला मान देऊ लागले. पण मर्दखयने त्याच्यापुढे मान तुकवण्याचे किंवा त्याला मान द्यायचे नाकारले.
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International