Tamaño de la fuente
अनुवाद 24:1
Marathi Bible: Easy-to-Read Version
अनुवाद 24:1
Marathi Bible: Easy-to-Read Version
24 “एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी न आवडणारी गुप्त गोष्ट कळाली व ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे.
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International