Font Size
अनुवाद 2:24
Marathi Bible: Easy-to-Read Version
अनुवाद 2:24
Marathi Bible: Easy-to-Read Version
अमोरींशी सामना
24 “पुढे परमेश्वर मला म्हणाला, ‘आता उठा व आर्णोनचे खोरे ओलांडून जा. हेशबोनचा अमोरी राजा सीहोन याच्याबरोबरच्या युद्धात मी तुम्हाला यश देईन. त्याचा देश ताब्यात घ्या.
Read full chapter
अनुवाद 2:25
Marathi Bible: Easy-to-Read Version
अनुवाद 2:25
Marathi Bible: Easy-to-Read Version
25 तुमच्याविषयी मी सर्व लोकांच्या मनात दहशत निर्माण करीन. तुमचे नाव ऐकताच ते भयभीत होतील.’
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International