Add parallel Print Page Options

31 “कोणाच्या हातून कुणाच्या विरुद्ध काही अपराध घडल्यास त्याला या वेदीपुढे आणण्यात येईल. तो दुखावलेला माणूस त्याच्यावर अन्याय करणाऱ्या माणसाविरुद्ध शापवाणी उच्चारील तो निरपराध असेल तर तो तशी गवाही देईल. आपण निर्दोष असल्याचे तो शपथपूर्वक सांगेल.

Read full chapter