Add parallel Print Page Options

येशू त्याच्या प्रेषितांना उपदेश करायला पाठवितो(A)

10 येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला.

Read full chapter