Add parallel Print Page Options

तो म्हणतो

11 शलमोनचा बाल हामोनला
    एक द्राक्षाचा मळा होता.
त्याने माणसांना मळ्याचे प्रमुख नेमले
    आणि प्रत्येकाने 1,000 शेकेल चांदीच्या मूल्याइतकी द्राक्षे आणली.

12 शलमोना, तू तुझे 1,000 शेकेल [a] ठेवून प्रत्येकाला
    त्याने आणलेल्या द्राक्षाच्या मोबदल्यात 200 शेकेल दे.
    पण मी माझा स्वतःचा द्राक्षाचा मळा मात्र ठेवणार आहे.

तो तिच्याशी बोलतो

13 तू इथे या बागेत बस.
    मित्र-मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत.
    मलाही तो ऐकू दे!

Read full chapter

Footnotes

  1. गीतरत्न 8:12 1000 शेकेल जवळ जवळ 25 पौंड.