Add parallel Print Page Options

ती म्हणते

11 मी आक्रोडाच्या राईतून दरीतली फळे बघायला गेले.
    द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत का,
डाळींबाना कळ्या आल्या आहेत का,
    ते बघायला गेले.
12 मला काही कळायच्या आतच
    माझ्या आत्म्याने मला राजाच्या लोक [a] रथात ठेवले.

यरुशलेमच्या स्त्रिया तिला बोलावतात

13 शुलामिथ, परत ये, परत ये.
    म्हणजे आम्ही तुला बघू शकू,
ती महनाइम नाच करीत असताना टक लावून का
    तू शुलमिथकडे पहात आहेस?

Read full chapter

Footnotes

  1. गीतरत्न 6:12 राजाचे लोक किंवा “आम्मिनादिब” किंवा “माझे राजे लोक.”