Add parallel Print Page Options

13 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “त्यांच्यालेखी माझी किंमत एवढी आहे. एवढी मोठी रक्कम [a] तू मंदिराच्या खजिन्यात फेकून दे.” मग मी तीस चांदीची नाणी परमेश्वराच्या मंदिराच्या पैशाच्या पेटीत टाकली.

Read full chapter

Footnotes

  1. जखऱ्या 11:13 एवढी मोठी रकृम देव चेष्टा करीत होता. ही रक्कम म्हणजे एका गुलामाची किंमत होती.

13 And the Lord said to me, “Throw it to the potter”—the handsome price at which they valued me! So I took the thirty pieces of silver(A) and threw them to the potter at the house of the Lord.(B)

Read full chapter