Add parallel Print Page Options

6-7 त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले. अशा रीतीने इस्राएल आपल्या कुटुंबातील सर्वांना म्हणजे आपले मुलगे व नातू, आपल्या मुली व नाती या सर्वांना घेऊन मिसरला गेला.

Read full chapter

Jacob brought with him to Egypt(A) his sons and grandsons and his daughters and granddaughters—all his offspring.(B)

Read full chapter