Font Size
निर्गम 29:2-4
Marathi Bible: Easy-to-Read Version
निर्गम 29:2-4
Marathi Bible: Easy-to-Read Version
2 मग मैद्याच्या बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर चपात्या कराव्यात; 3 त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याच प्रमाणे तो गोज्या व ते दोन मेंढे त्याचवेळी अहरोन व त्याची मुले यांच्याकडे द्यावीत;
4 “अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी;
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International