Add parallel Print Page Options

शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले.
    त्यांनी मला मारले,
    इजा केली.
भिंतीवरच्या पहारेकऱ्यांनी
    माझा अंगरखा घेतला.

यरुशलेमच्या स्त्रियांनो! मी तुम्हाला सांगते,
    जर तुम्हाला माझा प्रियकर दिसला, तर त्याला सांगा की मी प्रेमविव्हळ झाले आहे. [a]

यरुशलेमच्या स्त्रिया तिला उत्तर देतात

सुंदर स्त्रिये!
    तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून वेगळा कसा?
तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे का?
    म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस का?

Read full chapter

Footnotes

  1. गीतरत्न 5:8 मी … आहे शब्दश: “मला प्रेमज्वर झाला आहे.”