Font Size
योहान 21:18-19
Marathi Bible: Easy-to-Read Version
योहान 21:18-19
Marathi Bible: Easy-to-Read Version
18 मी खरे सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.” 19 तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.”
Read full chapter
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International